गुणवत्तापूर्ण शिक्षण व अभ्यासक्रम नियोजन.
नाविन्य, संशोधन व प्रयोगशीलता विकास.
शारीरिक तंदुरुस्ती व क्रीडा स्पर्धा.
NMMS, शिष्यवृत्ती व इतर परीक्षा मार्गदर्शन.
सांस्कृतिक कार्यक्रम व कला विकास.
तंत्रज्ञानाधारित शिक्षण व संगणक प्रशिक्षण.
शिस्त, सेवा व नेतृत्व विकास.
देशभक्ती, नेतृत्व व व्यक्तिमत्व विकास.
वाचन संस्कृती व ज्ञानसंपादन सुविधा.
प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण व क्षेत्रभेट.