विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक व मूल्याधिष्ठित शिक्षण प्रदान करून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे. संस्कृतीची जपणूक, नैतिक मूल्यांचे संवर्धन, पर्यावरणाची जाणीव, साहसी वृत्ती, शारीरिक सुदृढता, स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम पायाभरणी, तसेच NCC द्वारे शिस्त, नेतृत्व व राष्ट्रभावना आणि Atal Tinkering Lab द्वारे नाविन्य, सर्जनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. उत्कृष्टतेचा ध्यास घेत शाळेला राष्ट्राच्या उदात्त संस्थेच्या दिशेने नेणे.
महाराष्ट्र विद्यालय, निलंगा प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची पूर्ण क्षमता शोधण्यासाठी, विकसित करण्यासाठी व साकार करण्यासाठी प्रेरणादायी, सुरक्षित व समृद्ध शैक्षणिक वातावरण प्रदान करते.